Home पाचोरा तालुका सौ सु. गी पाटील विद्यालयातील ग्रंथालयास स्पर्धा पुस्तके भेट

सौ सु. गी पाटील विद्यालयातील ग्रंथालयास स्पर्धा पुस्तके भेट

सौ सु. गी पाटील विद्यालयातील ग्रंथालयास स्पर्धा पुस्तके भेट

 

 

 

भडगाव :~ येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयातील ग्रंथालयास याच शाळेतील शिक्षक कै .अमरसिंग किसनसिंग सोळंके यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती तिलोत्तमा अ.सोळंके व परिवाराने सरांच्या आठवणी राहाव्यात याच उदात्त हेतूने एम पी एस सी,यू पी एस सी,पोलिस भरती व जे ई ई ची सुमारे ८५००/ रु.किमतीचे पुस्तके साभार भेट देण्यात आले.यावेळी भेट प्रदान करताना चि.धनंजय,आदित्य यांनी वडिलांच्या स्मृतीला उजाळा दिला.पुस्तकांचा स्विकार करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक अजयजी अहिरे, उपप्राचार्य संदीपजी सोनवणे, उप मुख्याध्यापिका सौ छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक अशोक तायडे,शरद महाजन,एल के वाणी ग्रंथपाल शितल साळुंखे उपस्थित होते.त्यांच्या या उदात्त कार्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीपजी वाघ,चेअरमन संजयजी वाघ,व्हाइस चेअरमन व्हि. टी जोशी,मानद सचिव महेशजी देशमुख,शालेय समिती चेअरमन दत्ताजी पवार, विनयजी जकातदार,विजयजी देशपांडे व सर्व पदाधिकारी संचालकांनी आभार व्यक्त केले आहे.

Don`t copy text!