मोहडी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशनतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर

आज मोहाडी ता.पाचोरा रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन पाचोरा आणि माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या वेळी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर,डॉ सोहेल शेख,डॉ.प्रदीप चव्हाण, गजानन क्षीरसागर आदी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..