महाराष्ट्रातील नगर परिषदेत धनगर समाजाचे ६ नगरध्यक्ष आणि १३८ नगरसेवक विजयी

महाराष्ट्रातील नगर परिषदेत धनगर समाजाचे ६ नगरध्यक्ष आणि १३८ नगरसेवक विजयी

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत धनगर समाजाचे ६ नगराध्यक्ष आणि १३८ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगर सेवक पुढील प्रमाणे 1) आदित्य फत्तेपूरकर दादा (पंढरपूर),
2.) सौ. स्मिता फत्तेपूरकर. (वहिनी)पंढरपूर,
3.) संतोष मुरकुटे (वाशिम),
4.) सचिन खरात(अंबड),
5.) अर्जुन भोजने (अंबड),
6.)रामशेठ लांडे (अंबड)
7.) सौ. वनिता अमोल सातकर (बारामती),
8.) उद्धव भाऊ शिंदे (गंगाखेड),
9.) किशोर मासाळ (बारामती बिनविरोध ),
10.) सौ. जयश्रीताई भिसे[नगरध्यक्ष]💐 (कुरुडवाडी),
11.) सौ.सविता बबन पुजारी (शिरोळ कोल्हापूर ),
12. रोहित दादा ढेबे (महाबळेश्वर),
13.)सौ. पुजाताई सचिन वीरकर [नगरध्यक्ष] 💐 (म्हसवड ),
14.)विश्वनाथ होळकर (पूर्णा),
15.)देवकाते सर (अहमदपूर नांदेड),
16) किरण बारमळे (अहमदपूर नांदेड),
17.)दशरथ सरवदे (रेणापूर),
18.)आनंदा माने [नगरध्यक्ष] 💐 (सांगोला),
19.)सौ संगीताताई पेठकर (निलंगा),
20.) सौ. नेहा काकडे [नगरध्यक्ष] 💐(धाराशिव),
21.)सौ. मीनाताई सदाशिव काळे (आंबेजोगाई),
22.)श्री विठ्ठल भामानगोळ (गडहिंग्लज कोल्हापूर),
23.)अश्विनीताई गायके, (धारूर, जिल्हा बीड),
24.)मारुती जंगले पाटील (लोहा न. प. नांदेड),
25.)सागर भाऊ टकले.(जामखेड अहिल्यानगर),
26.)संदीप चोरमले(फलटण),
27.)श्री शिवाजीराव बुरुंगले (शेगांव),
28.)सौ वैशालीताई प्रमोद सुळ(शेगांव),
29.)श्री विनोद घुले (शेगांव),
30.)सौ.प्रतिभा ताई जालींदर गवळी(नेवासा),
31.)रमेश वीर(पैठण),
32.)प्रकाश काका नाईक (हिंगोली),
33.)उपेंद्र देवदे (मुदखेड नांदेड),
34.)रेश्मा किरण ढेबे (महाबळेश्वर),
35.) अनुसया अतिश ढेबे( माथेरान ),
36.) लता भागू ढेबे( माथेरान ),
37.) प्रमोद हिरवे( जत),
38)विकास माने (जत),
39) मनीषा डांगे [नगरध्यक्ष]💐 (कुरुंदवाड),
40.)संगीता करंगले (कुरुंदवाड),
41.)तानाजी आलासे (कुरुंदवाड),
42.)रुपाली ताई मलगुंडे (बारामती),
43)सौ. चंदाताई भीमराव कोळेकर(कारंजा वाशीम),
44)मनीषा दीपक पकले (सटाणा),
45)नितीन भिसे (शेंदुर्णी जळगाव),
46.)स्वरूपा जालिंदर खोमणे (जेजुरी),
47.) प्रतीक्षा सिद्धेश्वर मेटकरी (मंगळवेढा),
48.) मनीषा नितीन मेटकरी (मंगळवेढा),
49.)सौ.ज्योती ताई दिपक हारकर (कळंब),
50)मासाळ सतीश शिवाजी (म्हसवड),
51) मासाळ सविता वसंत (म्हसवड),
52) विरकर महावीर गिरजाप्पा (म्हसवड ),
53) विरकर पुनम नारायण (म्हसवड),
54) बनगर विजय रामचंद्र (म्हसवड),
55) विरकर अभिषेक आप्पा(म्हसवड),
56) बनगर स्वाती दिपक (म्हसवड),
57) बाळासाहेब हजारे (आटपाडी),
58)अंजली गावडे ( कुर्डूवाडी ),
59)मैनाबाई सदाशिव काळे (आंबेजोगाई),
60)धर्मा बच्छे (चाळीसगाव),
61) दिपाली वाघमोडे (अकलूज),
62)आनंदराव संभाजी मलगुंडे [नगरध्यक्ष] 💐(ईश्वरपूर),
63)सुनिल संभाजी मलगुंडे(ईश्वरपूर),
64)कांचन बाळासाहेब कोळेकर (ईश्वरपूर),
65) संदीप शामराव माने (ईश्वरपूर),
66) सचिन बाबुराव कोळेकर (ईश्वरपूर),
67) पुष्पलता विनायक खरात (ईश्वरपूर ),
68) शुभांगी प्रकाश शेळके ( ईश्वरपूर),
69)श्री.विठ्ठल कारंडे (अनगर नगरपंचायत),
70) सौ. कोकरे (अनगर नगरपंचायत),
71)ललिता दिपक पाकळे (सटाणा), नाशिक,
72)अनिता कोळेकर (जयसिंगपूर),
73)रुपाली बंडगर (जयसिंगपूर),
74)भारती नाईकवाडे (हुपरी),
75)माधुरी मुधाळे ( हुपरी),
76)धनंजय येडगे (मलकापूर),
77)विजय वाटेगावकर (कराड),
78)शुभम पोपट पवार (इंदापूर),
79)सौ. पल्लवी संदीप हुलकाने (हदगांव जि. नांदेड),
80)पुनम रवींद्र माडकर (मुर्तिजापूर अकोला),
81) दिपक सातपुते (अंमळनेर),
82)प्रसाद खारतोडे (बारामती),
83) जीवराज पवार (दोंड पुणे),
84)तानाजी खोमणे (जेजुरी),
85)सुभाष गोरे नगरसेवक (हातकणंगले कोल्हापूर),
86)सुजाता कारंडे नगरसेवक (हातकणंगले),
87)रणजित धनगर नगरसेवक (हातकणंगले),
88)सुयोग नाना धनगर नगरसेवक (अंमळनेर जळगाव),
89)दीपक हारी चौगुले नगरसेवक (अंमळनेर),
90)किशोर दौलत कंखरे (धरणगाव),
91)भारतीताई विकास धनगर (नशिराबाद जळगाव),
92)जागृती धनगर (शेंदुर्णी जळगाव),
93)कविता हटकर (पाचोरा जळगाव),
94)श्री. विठ्ठल अण्णा कारंडे नगरसेवक
95)शहाणाबाई सर्जेराव शेळके नगरसेवक (आष्टा),
97)सुशील खरात नगरसेवक (वाई),
98)विजय वाटेगावकर-नगरसेवक (कराड),
99)धनंजय येडगे – नगरसेवक (मलकापूर),
100)संतोष आखाडे – नगरसेवक (महाबळेश्वर),
101)सौ शारदा वाघमोडे नगरसेवक (सातारा),
102)शिवाजी गोरे – नगरसेवक (जावळी),
103)साखराबाई बरकडे (मोहोळ- सोलापूर),
104)सुरेखा अनुसे-(पेठ वडगांव कोल्हापूर),
105)कोमल दर्शन जांगळी नगरसेवक (गुहागर),
106)राजू शिंदे-नगरसेवक (नांदगाव नाशिक),
107)सविताताई साईनाथ गिडगे -नगरसेवक (मनमाड),
108)कवाने रुपाली सुधीर
(ता. उमरखेड जि. यवतमाळ),
109)स्वातीताई सचिन हूडे (उदगीर जि. लातूर) [नगराध्यक्षा],
110) केशवताई करवर (धाराशिव),
111) पार्वतीबाई दुधे( सिल्लोड),
112) विठ्ठलराव मालढाणे (अकोट),
113) अनिल बोदाडे (मंगळवेढा),
114)सौ. राणीताई आनंद माने (सांगोला),
115)काशिलिंग दगडू गावंडे (सांगोला),
116)छायाताई सूर्यकांत मेटकरी (सांगोला),
117)राजाभाऊ मदने( सांगोला),
118)सीमाताई सलगर (सांगोला),
119) सुरेंद्र लोही (काटोल),
120)रेखाताई सुरेशराव हंडाळ (पाथर्डी),
121)राजू गोरे( सातारा),
122) अशोक शेंगडे (सातारा),
123)रुपाली मिटकरी (विटा),
124)पुजाताई शेंगडे (पलूस),
125)सौ. वैशाली ताई विशाल माशाळकर( दौंड),
126)शुभम पिसे (चिपळूण),
127)राहुल काकडे (धाराशिव),
128)लता शंकर सपकाळ (भोकरदन),
129)सोनालीताई कंखरे (अंमळनेर),
130)सुनील दुधे (सिल्लोड),
131)सौ. सुवर्णा ताई तुळशीराम हटकर (अंमळनेर),
132)सौ. माधुरी गजानन कचरे. (जामनेर),
133)दीपाली प्रतापसिंग कोकरे (मलकापूर),
134) जवाहर सलगर (कोल्हापूर),
135)सुभाष गोरे (हातकणंगले),
136)सुजाता जगन्नाथ पुजारी कोल्हापूर),
137)रणजित धनगर (हातकणंगले),
138) इंगोले (बारामती),
139)सचिन देवकाते(उरळी देवाची),
140)आकाश पानसांडे (म्हसवड ),
141)स्वाती येळे (मालेगाव बारामती),
142)साधना वाघमोडे (मालेगाव बारामती),
143) रेखाताई बाजीराव (बाबा )हलनोर (मानवत),
144) सौ.सुप्रिया प्रदीप घोडके (उमरगा),
विजयी झालेल्या सर्व उमेदवाराचे राष्ट्रीय धनगर महासंघा तर्फे हार्दिक अभिनंदन आणि
पुढील वाटचलीस शुभेच्छा! धनगर समाजाला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक देणाऱ्या आणि फक्त मतासाठी वापर करून घेणाऱ्या प्रस्थापित घराण्यांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. एसटी आरक्षणा साठीही अशीच एकजूट दाखवून मुंबई येथे २१ जानेवारी होणारे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन जालना जिल्ह्यातील नेते दिपक बोर्हाडे साहेब यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इतके नगर सेवक निवडून येणे ही धनगर समाजाच्या द्रुष्टीने अभिमानाची बाब आहे.