वहीगायन मेळावा उत्सहात साजरा

वहीगायन मेळावा उत्सहात साजरा

आज दि 28/8/2021 रोजी भडगांव येथे खान्देश लोककला वंत विकास परिषद जळगाव आयोजित जागर लोककलेचा या उद्देशाने भडगांव येथे वहिगायन लोककला वंत मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी श्री.विनोद जी ढगे साहेब(अध्यक्ष खान्देश लोककलावंत विकास परिषद जळगाव )सद्स्य वृद्ध कलावंत मानधन समिति यांचे प्रमुक मार्गदर्शन लाभले …कार्यक्रमाचे उधघाटन व दिप प्रज्वलन श्री.शाहिर शिवाजी राव पाटिल (कार्याध्यक्ष खान्देश लोककलावंत परिषद जळगाव)कार्यक्रम समिति पछिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर यांनीकेले या मेळाव्यास श्री.गणेश अमृतकर (अध्यक्ष महाकाली वही गायन मंडळ जळगाव),श्री.अमोल नानाभाऊ पाटिल .मा.नगर सेवक भडगांव ..श्री.रवींद्र लांडे भडगांव नगर परिषद मुख्यअधिकारी..लोककलावंत श्री.प्रकाश वाघ 40गांव ..व इतर बरेच मान्यवर उपस्तित होते ..कार्यक्रमात मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले विशेष म्हणजे खानदेशातील अस्सल लोककला वहीगायन या केलेला राजमान्यता मिळवुन देणे कलावंत संघटन कलेच जतन व सवर्धन करने विविध उत्सवानचे आयोजन करणे..शासकीय योजनेचा लाभ मिळवने कलावंताना वृद्ध कलावंत मानधन मिळउन देनेया गोष्टीवर भर देण्यात आला मान्यवरांचा सत्कार समारंभ ही करण्यात आला ..या कार्यक्रमाला विशेष सहकार्य नवनाथ वही पेठ मंडळ भडगांव अध्यक्ष श्री.बापु साहेब वाघ श्री.बबन आडवे ,सोनु बापु ..नाना भाऊ व सहकारी मंडळी यांचे लाभले..या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा मधील भडगांव पाचोरा 40गांव रावेर ओझर वाघली तारखेड़ा मेहुनबारे पहुर बऱ्याच गावातील टीगरीवादक सनई संभळ वादक व डफ वादक बरेच कलावंत उपस्तित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाहिर श्री.परशुराम आन्ना सूर्यवंशी .यांनी उत्कृष्ट पद्तीने केले.तसेच भाऊ साहेब सूर्यवंशी …पप्पु सोनवणे पाचोरा ..विजय सूर्यवंशी पिपळगांव विनोद खेरनार बाळद व इतर ही कलावन्ता चे सहकार्य लाभले …कार्यक्रमाचि सुरवात कानबाई मातेच पूजन करूण व सांगता भोजनाने करण्यात आली …