श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाचे उत्साहात गायन
राष्ट्रीय अस्मिता व गौरवाचे शाश्वत प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला आज 150 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल शासन निर्देशानुसार ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाचे शाळेत उत्साहात गायन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर ठाकरे सर, उप मुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर,पर्यवेक्षक श्री.आर. बी.बांठिया सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी. कौंडीन्य सर, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..

























