पहान येथे राडूकरांचा हौदोस वन विभागला कधी जाग येणार

पहान येथे राडूकरांचा हौदोस वन विभागला कधी जाग येणार

पहान येथील प्रकाश संतोष महाजन यांच्या शेतात मका हे पीक कसे बसे पाण्या अभावि जगवले होते 15 ते 20 दिवसां नतर कुठे पाऊस पडला त्यात राणडुकरांचा हौदोस एवढा खर्च करून शेतकरी पोटाच्या मुला प्रमाणे पिक वाढीस लावतो रात्रनदिवस शेतात राबुन आपल्या पिकाची जतन करतो आणि राणडुकर,नीलगाय ,हरिन यांचा खुप त्रास पहान, नांद्रा ,आसनखेड़ा हे ग्रामस्त सहन करत आहेत पण (फारेस्ट) वनविभाग झोपेचे सोंग घेत आहे तरी पहान येथे प्रकाश संतोष महाजन ह्यांचे 1एकर मका नास्तभूतकेलेला आहे तरी वनविभाग यांनी शासना कडून लवकर फारेस्ट विभागला वालकम्पाउंड करण्यात यावे व लवकरात लवकर पचंनामा करून शेतकरी न्याय मिळावा अशी प्रकाश संतोष महाजन मागणी करत आहे