पाचोऱ्यात मराठा सेवा संघाच्या पाचोरा भडगाव कार्यकारणी जाहीर जिल्हा उपध्यक्ष पदी सुनील पाटील सर तर शहर अध्यक्ष पदी नितीन पाटील सर यांची निवड 

पाचोऱ्यात मराठा सेवा संघाच्या पाचोरा भडगाव कार्यकारणी जाहीर जिल्हा उपध्यक्ष पदी सुनील पाटील सर तर शहर अध्यक्ष पदी नितीन पाटील सर यांची निवड

 

 

पाचोऱ्यात मराठा सेवा संघाच्या पाचोरा भडगाव कार्यकारणी जाहीर जिल्हा उपध्यक्ष पदी सुनील पाटील सर तर शहर अध्यक्ष पदी नितीन पाटील सर यांची निवड कार्यकर्त्यांची आजी माजी पदाधिकारी यांची आज रोजी दिनांक 21सप्टेंबर 2025 रविवार रोजी ठीक सकाळी 11 वाजता भडगाव रोड येथील शासकीय विश्रामगृह/ रेस्ट हाऊस पाचोरा या ठिकाणी विभागीय कार्याध्यक्ष मा. रामदादा पवार , प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील साहेब जिल्हाध्यक्ष मा चंद्रकांत ठाकरे सर त्यांचे सह वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थित मीटिंग घेण्यात आली पाचोरा व भडगाव तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी नियुक्ती संदर्भात चर्चा विनिमय करण्यात आले त्याप्रसंगी शिवश्री सुनील पाटील सर यांची तालुकाध्यक्ष पदावरून जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच शिवश्री राहुलआप्पा बोरसे यांची तालुकाध्यक्षपदी(पाचोरा).. आणि शिवश्री नितीन पाटील सर यांची शहराध्यक्षपदी(पाचोरा )निवड करण्यात आली व #शिवश्री महेश पाटील सर यांची पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली… याप्रसंगी मराठा सेवा संघाचे आधी माजी पदाधिकारी व तसेच सेवा संघ प्रेरित सर्व मान्यवर मीटिंगसाठी उपस्थित होते.