Home पाचोरा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मारकाजवळ अनधिकृत उभे राहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही संदर्भात निवेदन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मारकाजवळ अनधिकृत उभे राहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही संदर्भात निवेदन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मारकाजवळ अनधिकृत उभे राहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही संदर्भात निवेदन

 

 

पाचोरा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मारका जवळ अनधिकृत फेरीवाले हात गाडीवाले तसेच चार चाकी वाहन धारक स्मराका समोर आपली वाहन लावत असतात किंवा उभी करत असतात त्यामुळे स्मारक झाकले जाते व काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्मारकाजवळ अनधिकृतपने उभे राहणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यात यावी. यावेळी पोलीस निरीक्षक व न.पा.प्रशासन यांना निवेदन देऊन करण्यात आले. यावेळी संतोष महाजन, सुदर्शन महाजन, कन्हैया देवरे,मयूर महाजन,नाना महाजन, उपस्थित होते.

Don`t copy text!