नूतन प्रांताधिकारी श्रीयुत डॉ विक्रम बांदल साहेब यांचा पाचोरा तालुका पोलीस पाटील यांचेमार्फत सत्कार व हितगुज

नूतन प्रांताधिकारी श्रीयुत डॉ विक्रम बांदल साहेब यांचा पाचोरा तालुका पोलीस पाटील यांचेमार्फत सत्कार व हितगुज

आज दिनांक १० रोजी नूतन प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीयुत डॉ विक्रम बांदल साहेबांचा सत्कार पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री शेषराव राठोड (कोकडी तांडा) यांच्या अध्यक्षतेखाली व नुकतेच आदर्श महिला पोलीस पाटील श्रीमती भारती बेंडाळे-सावंत पोलीस पाटील (कृष्णापुरी-पाचोरा) यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री ईश्वर पाटील पोलीस पाटील-वडगाव,संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख श्री तुकाराम तेली पोलीस पाटील-खडकदेवला,जिल्हाउपाध्यक्ष,श्री विनोद पाटील-गाळण खु,त्याचप्रमाणे गाळण बु येथील पोलीस पाटील श्रीमती उशाबाई पाटील यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते श्री दादासाहेब बोरसे,गाळण बु येथील सरपंच श्री राजेंद्र सावंत, बाँबरुड येथील पोलीस पाटील श्री नीलकंठ पाटील,साजगाव येथील पोलीस पाटील श्री भगवान पवार,चिंचखेडा येथील पोलीस पाटील श्री नितिन पाटील,राणीचे बाँबरुड येथील पोलीस पाटील श्री भूषण बडगुजर
इत्यादी उपस्थित होते याप्रसंगी नूतन प्रांताधिकारी यांचा सत्कार होऊन सर्व पोलीस पाटील यांची ओळख करून हितगुज करण्यात आली नूतन प्रांताधिकारी यांनी प्रशासनास सहकार्य करावे त्याचप्रमाणे काही अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधावा सदैव आपणास सहकार्य करण्याची भूमिका राहील अशी ग्वाही दिली तसेच सर्व पोलीस पाटील यांनी देखील साहेबांना महसूल व पोलीस प्रशासन यांना आम्ही नेहमी मदत करतोच तसेच यापुढे देखील आम्ही सतर्कता राखून सहकार्य करू असे सांगितले