महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चाळीसगाव विभाग भव्य द्वार सभा संपन्न 

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चाळीसगाव विभाग भव्य द्वार सभा संपन्न

 

 

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चाळीसगाव विभाग भव्य द्वार सभा आज दिनांक 21 जून 25 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चाळीसगाव विभागीय कार्यालयासमोर संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार प्रलंबित विषय व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भव्य द्वार सभा झाली

सभेत ज्येष्ठ कामगार नेते जे एन बाविस्कर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले सभेला विभागीय अध्यक्ष विशाल पाटील पतसंस्था सचिव नरेंद्र पाटील अनंत महाले,

जोशी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते द्वार सभेत कॉम्रेड तिरसा उपव्यवस्थापक विभागीय कार्यालय चाळीसगाव यांचे दुःखद निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.विशाल पाटील यांनी आभार मानले

तसेच महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार तिन्ही कंपन्या कडे कामगार कर्मचारी अभियंता अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधून निर्णय घेण्यासाठी आज दि २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता जळगाव येथे सर्कल कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली.सदर सभेस कॉ विरेंद्रसिंग पाटील यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन करताना प्रशासन च्या चालढकल धोरणाचा निषेध नोंदविला.२७ फेब्रुवारी रोजी परिमंडळ कार्यालय येथे द्वार सभा व निदर्शने दुपारी १३.३० वाजता करण्यात येणार आहे असे एकमताने ठरले.सदर सभेत सर्कल सेक्रेटरी कॉ जितेंद्र अस्वार यांनी संबोधित केले.सभेत कॉ प्रभाकर महाजन विभागीय प्रमुख जळगाव,कॉ हेमंत बारी,कॉ समाधान पाटील,कॉ.सचिन फड,कॉ.नितेंद्र गिरासे,कॉ अनिल ईशी ,कॉ गणेश सोनार,कॉ शरद बारी कॉ नागेश पारधी,कॉ गिरीश बर्हाटे ,कॉ सतीश भोळे , कॉ विकास तायडे यांनी सहभाग घेतला.

चाळीसगाव विभाग मध्ये कार्यरत संघटनेचे सभासद कॉ किशोर तिरसा विभागीय लेखापाल यांचं आज सकाळी दुःखद निधन झाले त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

जळगाव विभाग मध्ये कार्यरत संघटनेचे सभासद आदर्श नगर कक्ष कार्यालयातील कॉ.सतीश भोळे ( मेजर) यांच्या विद्युत सहायक ते तंत्रज्ञ पदी पदोन्नतीसाठी पात्र झाले त्यांचा संघटनेचे वतीने अभिनंदन करण्यात आले

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पाचोरा विभागात

आज दि.२१/०२/२०२५ रोजी दुपारी 5:30 वाजता विभागीय कार्यालय समोर संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार प्रलंबित विषय व मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भव्य द्वार सभा संपन्न झाली असून मोठ्या संख्येने पदाधिकारी सभासद उपस्थित होते.व सावदा विभागात द्वारसभेस पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते. धरणगाव विभाग कार्यालय समोर आज दुपारी द्वार सभा श्री. पी.वाय. पाटील केंद्रीय सल्लागार,यांचा उपस्थित संपन्न झाली श्री.अनिल भालेराव केंद्रीयकार्यकारणी, श्री.प्रकाश धनगर श्री. भरत बाविस्कर,श्री. गणेश न्यहादे,श्री.किशोर माळी,श्री.दीपक बिराडे,श्री.सप्निल बाविस्कर, विभागीय अध्यक्ष, श्री.मनोज देवराळे,विभागीय सचिव, धरणगाव उपस्थित होते