मा. आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचार रैली ला जोरदार प्रतिसाद

मा. आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचार रैली ला जोरदार प्रतिसाद

 

आज दिनांक 26 रोजी पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील मारुती मंदिरापासून प्रचार नारळ फोडून नानासाहेब संजय वाघ व असंख्य कार्यकर्ते यांची माननीय माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ रॅली संपन्न झाली याप्रसंगी मुल्ला वाडा,देशमुख वाडा, कोंडवाडा गल्ली, रंगार गल्ली, वाणी गल्ली इत्यादी भागात दौरा संपन्न झाला त्यामध्ये मतदारांची संवाद साधला गेला,मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला या वेळेस दिलीप भाऊ वर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, मा नगरसेवक वासूअन्ना महाजन, भूषण दादा वाघ, कालिदास दादा पाटील, एडवोकेट ललित सुतार, नामदेव पाटील, गौरव दादा वाघ, सूरज दादा वाघ ,शशिदादा पाटील,विनोद पाटील, उमेश एरंडे,भिकन पाटील, सुनील महाजन, चिंतामण जिभाउ, अनिल पाटील, देवीदास चौधरी, वाल्मिक महाजन, ,ललित पाटील, सुदर्शन महाजन, हारुन दादा देशमुख, जय सुतार, कल्पेश पाटील, संदेश पाटील, गोलू पाटील, भूषण पाटील, कुंदन पाटील, रोशन पाटील,गोलू पाटील, ऋषिकेश पाटील, नीलेश पाटील, प्रशांत पाटील, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील, जावेद देशमुख, प्रविण खेडकर ईत्यादी उपस्थित होते.