आ. किशोर पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

आ. किशोर पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन

 

(प्रतिनिधी ) : जळगाव लोकसभा मतदारसंघात आज होत असलेल्या मतदानान आमदार किशोर पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासाठी आ. किशोर पाटील यांनी आपल्या कुटूंबासह पाचोरा-भडगाव मतदारसंघात प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी पायाला चक्रे लाऊन मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला.