निधन वार्ता पाचोरा – येथील स्वामी समर्थ नगरातील रहिवासी योगेंद्र नारायण इंगळे

निधन वार्ता पाचोरा – येथील स्वामी समर्थ नगरातील रहिवासी योगेंद्र नारायण इंगळे वय वर्ष 50 यांचे दिनांक 17 जून 2021 रोजी सकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहाय्यक निबंधक या पदावर कार्यरत होते त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी जावई पत्नी असा परिवार आहे ते तहसील कार्यालयातील लिपिक रेखा साळुंके यांचे पती होते