पाचोऱ्यात बळीराजा उत्सव समिती तर्फे बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाचोऱ्यात बळीराजा उत्सव समिती तर्फे बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

 

पाचोऱ्यात बळीराजा उत्सव समितीतर्फे बळीराजा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पांचाळेश्वर येथे या कार्यक्रमाचि सुरुवात मासाहेब जिजाऊ वंदनेने करण्यात आली व कार्यक्रमाचे अध्यक्षअध्यक्ष डॉक्टर गवांदे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्वप्नील पाटील सुनील शिंदे मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे सर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिभाऊ शिंदे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ऐ से पाटील सर उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे यूवानेतै संदीप राजे शिवश्री रविंद्र भाऊ पाटील जिल्हा कार्याध्यक्ष S.k. पाटील नगरसेवक विकास पाटील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष लीलाधर पाटीलमहावीर व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष गजानन महाराज जोशीं डॉक्टर शेखर पाटील पोलीस अमोल पाटील राहुल बोरसेआधी मान्यवरांच्या हस्ते चक्रवती सम्राट बळीराजा यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्तावना विकास पाटील सर व गुणवंत साळुंखे यांनी बळीराजा जीवन चरित्रावर त्यांचे विचार मांडले व सुनील पाटील सुनील शिंदे यांनी सम्राट बळीराजा यांना 5000 वर्षे झाले तरी मी आज माझी आई माऊली बहीण भावाला ओवाळिताना ईडा पिडा जाऊ दे बळी राज्य येऊ दे व माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे व बळीराजांचे विचार घराघरात पोहोचू दे बळीराजा हा कोण होता कोणाचा वंशज होता याच्या राज्यात प्रजा किती सुखी होती दुःख कोणाच्या वाट्यालाही नव्हतं असा राजा पुन्हा होणे नव्हे हे विचार त्यांनी मांडले प्रकाश निकम सर मधुसूदन सर दीपक मुळे दिनेश पाटील सचिन पाटील गोकुळ सावंत राहुल जगताप सोमा विला पाटील मयूर पाटील कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ वंदना राजेंद्र पाटील गहाण यांनी सुरेख मांडणी केली योगेश पाटील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐ से पाटील व आलेल्या पाहुण्यांचे आभार लेराजेंद्र सुखदेव पाटील यांनी मानले