मुंबई येथे पश्चिम विभागीय खेलो इंडिया 14 वर्षा आतील मुलींच्या खो-खो लीग स्पर्धेत जळगावच्या हेतल पाटील ची महाराष्ट्र संघात निवड

मुंबई येथे पश्चिम विभागीय खेलो इंडिया 14 वर्षा आतील मुलींच्या खो-खो लीग स्पर्धेत जळगावच्या हेतल पाटील ची महाराष्ट्र संघात निवड

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने दिनांक 20 ते 21मार्च 2024 या कालावधीत लालबाग मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी आर आर विद्यालय जळगाव च्या कु.हेतल किरण पाटील ची 14 वर्षातील मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाली तिला शाळेत जयांशू पोळ यांचे मार्गदर्शन लाभते.तसेच श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी येथे श्री राहुल पोळ यांच्या मार्गदर्शना खाली नियमित सराव करते. तिच्या निवडीबद्दल मा.आ.प्रा चंद्रकांत सोनवणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव पोळ (ता.क्री अ) श्री गुरुदत्त चव्हाण सौ विद्या कलंत्री सौ लता पोळ श्री विकास सूर्यवंशी श्री जयांशु पोळ श्री एन डी सोनवणे श्री राहुल पोळ श्री विशाल पाटील श्री गोपाळ पवार श्री केतन चौधरी कु तेजस्विनी जाधव यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.