जाहीर आभार जाहीर आभार जाहीर आभार सर्व माळी समाज व बहुजन समाज बंधू भगिनी माता पित्यांचे जाहीर आभार

जाहीर आभार जाहीर आभार जाहीर आभार
सर्व माळी समाज व बहुजन समाज बंधू भगिनी माता पित्यांचे जाहीर आभार

माझे लहान भाऊ पोलीस उपनिरीक्षक फौजदार PSI मुंबई श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब यांनी महाराष्ट् लोकसेवा आयोगच्या एम.पी.एस.सी.परीक्षेत 400 पैकी 351 गुण मिळवून 322 जागांन मधुन 40 व्या रॅंकने उत्तीर्ण झाल्या बद्दल साहेबांच्या सत्कारा आणि शुभेच्छांसाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले.इतर राज्यातील महाराष्टातील खान्देशातील जिल्ह्यातील तालुक्यातील शहरातील गावातील माळी समाजातील सर्व बहुजन समाजातील. मंडळींनी फोन फेसबुक व्हाटस्प टेटस द्वारे.आणि पाचोरा येथे प्रत्येक्ष साहेबांच्या निवास्थानी सत्कारा साठी येऊन. तसेच प्रत्येकाने आप आपल्या निवास्थानी. साहेबांना अमंत्रीत करून भव्य सत्कराचे आयोजन करून.
सत्कार केलेल्या संघटनांचे पढील प्रमाणे नावे:-
सामजिक, व्यवसायीक, शासकीय ,निमशासकीय,शैक्षणिक
मिडिया न्यूज पत्रकार बांधव.
जनलक्ष्य.संपादक प्रमोद बारी,कार्यकारी संपादक संदीप तांबे
शाळा -कॉलेज मित्र परिवार
देशसेवा करणारे विरजवान सुनिल शिवाजी महाजन पाचोरा फौजी स्टाफ
मुंबई पोलीस व जळगाव पोलीस स्टाफ
पचोरा विद्यार्थी मित्र स्टाफ
ज्ञानप्रबोधनी अभ्यासिका स्टाफ.
पाचोरा डॉक्टर
वकील मेडीकल स्टाफ.
पाचोरा स्टेट बॅंक स्टाफ.
साऊ ऑनलाईन सेंटर पाचोरा
प्रमोद पोपट महाजन व मित्र परिवर.
श्रद्धा अॅटो गॅरेज जळगाव मालक नाना माळी.
खांन्देश माळी महासंघ धुळे जिल्हा संघटना
खांन्देश माळी‌ महासंघ जळगाव जिल्हा संघटना
कृष्णापुरी पाचोरा माळी समाज पंच मंडळाचे सचिव गजानन रामदास महाजन सर
सिग्मा सेव्हन कॉंप्युटर सेंटर पाचोरा.
समता परीषद जळगाव जिल्हा मार्गदर्शक राजेंद्र महाजन साहेब नगरदेवळा.
देवरे साहेब लासुरे,चर्मकार उठाव संघटना पाचोरा
तिळवण तेली समाज पंच मंडळ माजी अध्यक्ष शिवाजी अर्जुंन चौधरी परिवार पाचोरा
जगतगुरू संत श्री तुकारम महाराज जन्मोउत्सव समिती पाचोरा
कलावंत शाहीर परीषद जळगाव जिल्ह्याचे सर्व शाहिर कलावंत
नातेवाइक मंडळी
पाचोरा शहर माळी समाज व बहुजन समाज आणि सर्व समाजिक सघंटनांचे
आजी-माजी कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी
एक गरीब सालगडी शेतमजुरी करणार्या कुटुंबातील चहा विक्रेता मुंबईचा फौजदार झाला म्हणून खूप खुप प्रेम देऊन सत्कार करून शुभेच्छा आशीर्वाद देऊन गौरव केल्या बद्दल माझ्या परिवारा तर्फे सर्व्यांचे मना पासुन आभार आभार जाहीर आभार व कोरोना प्रदुर्भावा मुळे सत्कारा साठी राहीलेले माळी समाजातील व बहजन‌ समाजातील मंडळींचे पण आभार आभार जाहीर आभार.सामाजिक कर्यकर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा जिल्हा जळगाव