संत शिरोमणी रोहीदास महाराज यांच्या जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तारखेडा येथे आरोग्य शिबिर संपन्न

संत शिरोमणी रोहीदास महाराज यांच्या जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तारखेडा येथे आरोग्य शिबिर संपन्न

 

 

संत शिरोमणी रोहीदास महाराज यांच्या जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तारखेडा येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले यावेळी उपलब्ध डॉक्टर
डॉ. अजयसिंग परदेशी
डॉ. तौसिफ खाटीक व
डॉ. हिना खाटीक व
डॉ.नेहा परदेशी
यांनी पेशंटची तपासणी केली व मेडिसिन उपलब्ध करून दिली तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून
उपजिल्हाधिकारी अहमदनगर येथील
गौरी भूषण अहिरे (सावंत)
आमदार किशोर आप्पा पाटील
प्रांत अधिकारी भूषण अहिरे
वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ
मा.नगराध्यक्ष संजय गोहिल
, सरपंच श्री विकास मुकुंद राव पाटील, ग्राम पंचायतसदस्य अरुण पाटील ,दिनकर बागुल हे उपस्थित होते
प्रमुख मार्गदर्शन वसंत वाघ गुरुजी डॉ. बापू सोनवणे प्रदीप चव्हाण
धनराज पाटील आर आर पाटील राजेंद्र पाटील व सर्व ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते
आयोजक नितीन देवाजी तायडे
तसेच समाज बांधव तसेच गावातील नागरिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.