Home पाचोरा पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती

पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नदीम शकील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे

पाचोरा शहरातील नदीम शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशन जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी निवड नदीम शेख यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन चा वर्षाव होत आहे शेख सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्यांनीची निवड करण्यात आली आहे तसेच आत्तापर्यंत ज्या प्रमाणे नदीम यांनी कोणाच्याही दबावाला व बिनकामाच्या भूलथापांना बळी न पडता जसे काम केले आहे अगदी त्याच प्रमाणे त्यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडतील अशी माहिती देत बोले.

Don`t copy text!