क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव द्वारा आयोजित जळगाव जिल्हा खो खो
असोसिएशन च्या सहकार्याने उर्वरित जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धा 2025/26 सेवा पंधरवडा अंतर्गत
आज जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर संपन्न झालेल्या 17 वर्षातील मुली या गटात जिल्ह्यातील 14 तालुक्यातील संघ उपस्थित होते या स्पर्धेला क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी श्री सुरेश थरकुडे श्री विशाल बोडके यांनी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव श्री जयांशु पोळ राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री मीनल थोरात हे उपस्थित होते. जिल्हा सचिव श्री राहुल पोळ यांच्या मार्गदर्शना खाली पंच म्हणून श्री देविदास महाजन श्री प्रेमचंद चौधरी श्री विशाल पाटील श्री दिलीप चौधरी श्री निखिल पाटील श्री हर्षल बेडीस्कर श्री निरंजन ढाके श्री स्वप्निल कोळी श्री तुषार सोनवणे श्री गोपाळ पवार श्री रोहित सपकाळे श्री मोहित गुंजकर कु अंजली सावंत.
कु. प्रतीक्षा सपकाळे यांनी काम पाहिले व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा खो खो असोसिएशनचे व श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधनी च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.
*💠स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे*
🥇 *प्रथम:-*
*शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चांदसर ता.धरणगाव*
🥈 *द्वितीय:- सरदार एस के पवार हायस्कूल नगरदेवळा ता.पाचोरा*
🥉 *तृतीय:- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जामनेर*
🚨 *टीप- उद्या दिनांक 25/09/2025 रोजी उर्वरित 19 वर्षातील मुली सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे*