निधन वार्ता शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांचे सासरे मुखत्यारसिंग गुलाबसिंग सूर्यवंशी (वय 81)  यांच निधन

निधन वार्ता शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांचे सासरे मुखत्यारसिंग गुलाबसिंग सूर्यवंशी (वय 81)  यांच निधन

 

 

निर्मल सिडसच्या संचालिका शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांचे सासरे व प्रितमसिंग सूर्यवंशी व निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचे वडील निवृत्त पोलिस अधीक्षक भाऊसो. मुखत्यारसिंग गुलाबसिंग सूर्यवंशी (वय 81)  यांचे आज दिनांक 28/06/2025 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे वृद्धापकाळाने *दुःखद निधन* झाले. त्यांची *अंत्ययात्रा उद्या दिनांक 29/06/2025 रविवार* रोजी *सकाळी 11 वाजता त्यांचे मूळगाव मुखपाठ ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर* येथून निघेल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना ! *भावपूर्ण श्रद्धांजली !! ओम् शांती !!! शोकाकुल  समस्त सूर्यवंशी परिवार, निर्मल* सिडस परिवार, *निर्मल* इंटरनॅशनल स्कूल वृंद व *शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) भडगांव – पाचोरा.