उत्राण येथील निलाॅन्स कंपनीच्या एच.आर.वर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

उत्राण येथील निलाॅन्स कंपनीच्या एच.आर.वर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

पाचोरा  प्रतिनिधी

 

निलाॅन्स कंपनीच्या एच.आर.वर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल.
उत्राण(ता.एरंडोल)ता.१३उत्राण येथील गु.ह.येथील महिलेने निलाॅन्स कंपनीच्या एच.आर.यांनी येथील निलाॅन्स कंपनीच्या महिला ठेकेदार यांच्या शी कंपनीच्या महिला कर्मचारी महिलेचे आमच्या कडे अश्लील फोटो आहेत.ती महिला कंपनीला कॅन्सर आहे.अशा महिलांना कामावर आणायचे नाही.

तुम्ही इतर महिलांची लाईन लावतात माझी पण लाईन लावा मला हि एखादी महिला पुरवा अशी लज्जा निर्माण होईल अशी भाषा वापरली असल्याने येथील एच.आर.यांच्या वर कासोदा पोलिसात संबंधित महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिला ठेकेदार ह्या दि.१२ रोजी एच.आर.यांच्या कॅबिन मध्ये गेली संबंधित महिला आली आहे.तुमच्याकडे काय पुरावा आहे ती मागत आहे.तेव्हा एच आर.यांनी सांगितले माझ्याकडे काहीच पुरावा नाही.जळगाल येथे मॅनेजमेंट कडे आहे . मला कामावरून का काढले असा जाब विचारला असता संबंधित एच.आर.यांनी संबंधित महिलांना तुमच्या ने जे होईल ते करा मी कोणालाही भित नाही.अशी धमकी दिली म्हणून गावातील काही लोकांना घेऊन कासोदा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.