श्री गो.से हायस्कूल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

श्री गो.से हायस्कूल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल येथे आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला याप्रसंगी या दोन्ही महापुरुषांवर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व केले शाळेचे उप मुख्याध्यापक श्री एन आर ठाकरे सर पर्यवेक्षिका सौ ए आर गोहील मॅडम, संगीता वाघ मॅडम उपस्थित होते श्री संजय करंदे,श्री सुबोध कांतयन, सौ शितल साळुंखे, यांनी कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर बी बोरसे सरांनी केले याप्रसंगी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य लाभले