श्री. गो. से. हायस्कूल .पाचोरा येथे एस.एस.सी. पुरवणी परीक्षेत उद्यापासून सुरुवात

श्री. गो. से. हायस्कूल .पाचोरा येथे एस.एस.सी. पुरवणी परीक्षेत उद्यापासून सुरुवात

पाचोरा ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या
इयत्ता दहावीच्या जुलै 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षा 18 जुलै पासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास केंद्रप्रमुखांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.