परीचारीका सप्ताह साजरा करण्यात आला

परीचारीका सप्ताह साजरा करण्यात आला

 

आज दिनांक ६ मे २०२३ ला जागतिक, आंतरराष्ट्रीय परीचारीका सप्ताह साजरा करण्यात आला.सप्ताहातिल पहीला दिवस फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या फोटो चे पुजन मा .डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका व सर्व परिसेविका अधीपरीचारीका व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी सप्ताहातिल कार्यक्रमचे नियोजन सांगितले.यामघ्ये परीसेविका अधिपरिचारिका यांच्या साठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीची थिम ही आहे.
Our Nurse’s,Our Future या थिम नूसार स्पर्धा व कार्यक्रम राहतिल
दिंनाक ८ मे २०२३ सोमवारला मात्रुत्व दिवस व २ मिनिटं गेम संगित खुर्ची , ‌ खोखो लंगडी व स्पीच,

९ मे २०२३ मंगळवार ला प्रश्न मंजुषा व पोस्टर स्पर्धा

१० मे २०२३ बुधवार ला रांगोळी स्पर्धा
११ मे २०२३ गुरूवारला हेल्दि डिश कमी खर्चात व कमि काॅलरी डिश पण हेल्दी
१२ मे शूक्रवारी कल्चरल व गेट टुगेदर व बक्षीस वितरण समारंभ असा अजेंडा राहणार आहे.करीता सर्व परीसेविका अधिपरिचारिका यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी केले आहे.मा डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी व कर्मचारी अधिकारी यांनी सर्व परिचारिका यांना जागतिक परिचारिका सप्ताहाच्या शूभेच्छा दिल्या.