पाचोऱ्यात शिवसेना,भाजपा रिपाई पीआरपी महायुतीचा उद्या सहकार मेळावा

पाचोऱ्यात शिवसेना,भाजपा रिपाई पीआरपी महायुतीचा उद्या सहकार मेळावा

पाचोरा भडगाव कृउबास निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या शिवसेना भाजपा रिपाई पीआरपी महायुतीच्या मेळावा बुधवार दि.२६ /०४/२०२३ रोजी ठीक १०.०० वाजता तुळजाई जिनिंग,मोंढाळा रोड, पाचोरा येथे आयोजित केला आहे.या मेळाव्याला पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील,खासदार उन्मेषदादा पाटील,आमदार आबासो. चिमणराव पाटील,आमदार राजू मामा भोळे,आमदार किशोर अप्पा पाटील हे मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत .तरी सर्व वि.का. सोसायटी सदस्य व ग्रापंचायत सदस्य यांनी उपस्थिती द्यावी ही विनंती.
आपलाच
रावसाहेब मनोहर पाटील
शिवसेना जिल्हा प्रमुख,जळगाव
मधुकर पाटील (काटे)
जिल्हा सरचिटणीस:भाजपा जळगाव

टीप: कार्यक्रमा नंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.