स्प्रुहा हीचा वाढदिवस भोजन दानाने उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे साजरा

स्प्रुहा हीचा वाढदिवस भोजन दानाने उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे साजरा.

दिनांक ६ एप्रिल २०२३ ला हनुमान जयंती निमित्त सौ स्नेहा स्वप्नील वंजारे यांनी आपल्या मुलिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोजन दान केले.स्प्रुहा स्वप्नील वंजारे २ वर्षे हीचा वाढदिवस भोजनदानाने साजरा करण्यात आला.यासठी सर्व अधिकारी कर्मचारी व रुग्णनातेवाईक यांनी आनंद घेतला.यापासून प्रेरणा घ्यावी हे विषेश.स्प्रुहाला सर्वांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम मा.डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका,सौ रत्नमाला ढोले,सौ वांढरे,सौ स्वाति जूणारकर, श्री मनोज, यांचें सहकार्य लाभले.