दीड लाखांची लाच भोवली मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी अटक लाचलुचपत विभागाचे कारवाई

दीड लाखांची लाच भोवली मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी अटक लाचलुचपत विभागाचे कारवाई

१) गणेश राजाराम महाजन,वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव वर्ग-३
*२)* दिनेश शामराव सोनवणे, वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर रा.फरशी रोड,अमळनेर. ता.अमळनेर जि.जळगाव. वर्ग-3
▶️ *लाचेची मागणी-* 1,50,000/-रुपये.
▶️ *लाच स्विकारली-* 1,50,000/-रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 1,50,,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.12/10/2022
▶️ *लाच स्विकारली-* दि.13/10/2022
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000/-रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत एस.पाटील,पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *तपास अधिकारी-*
एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक,
अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *सापळा व मदत पथक-*
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्री.सुनिल कडासने साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
*1)* आलोसे क्रं.1 यांचे सक्षम अधिकारी
मा.उपविभागीय अधिकारी साो, अमळनेर विभाग,अमळनेर.
*2)* आलोसे क्रं.2 यांचे सक्षम अधिकारी
मा.जिल्हाधिकारी सो,जळगाव.
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव.
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================