शिक्षकांच्या आपला माणसू ‘जितेंद्र अहिरे’ समाजसेवा व न्याय हक्कासाठी लढणारी तोफ

शिक्षकांच्या आपला माणसू ‘जितेंद्र अहिरे’
समाजसेवा व न्याय हक्कासाठी लढणारी तोफ…..

राजकारणाचा ना वसा,
ना वारसा, ध्यास स्वच्छ,
निर्मळ समाजसेवेचा…
विश्वास नव्या सकंल्पाचा…

या उदात्त हेतूने काेणताही ‘भेद’ मनात न ठेवता फक्त अन फक्त शिक्षक बांधवाना त्यांचे हक्क मिळवनू देण्यासाठी शिक्षकांचा आपला माणसू असलेले जितेंद्र महारु अहिरे हे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीची निवडणकू एरंडाेल तालुका सर्व सर्वसाधारण मतदार संघातनू लढवत आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याची पावती म्हणनू त्यांना तालुक्यातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मतदार‘राजा’चा हा प्रतिसाद कायम टिकून राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
जितेंद्र अहिरे हे कासाेदा (ता. एरंडाेल) येथील साधना माध्यमिक विद्यालयात उप शिक्षक म्हणनू कार्यरत आहे. त्यांचे शिक्षण
हे M.A., M.Com., B.Ed., G.D.C.&A. झाले आहे. अल्पावधीत त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विद्यार्थी प्रिय शिक्षक ही लाेकप्रियता मिळवली आहे. काेणाचे काेणतेही काम, समस्या असल्याच अहिरे सर हे धावनू जाऊन त्यांना मदतीचा हात देत त्यांच्या समस्यावर मदतीची फुंकर मारल्या शिवाय राहत नाही. शक्षैणिकसाेबत सामाजिक क्षेत्रात देखील अहिरे सरांचे कार्य हे बाेलके अाहे. त्यामुळेच ते आज म. राज्य-भ्रष्टाचार निर्मूलन व मानवाधिकार संस्थेचे युवा अध्यक्ष, पोलीसवालाचे मुख्य संपादक, साप्ताहिक झडपचे कार्यकारी संपादक, पत्रकार सरंक्षण समिती, म.रा.चे जिल्हा सघंटक, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे वि भा. कार्याध्यक्ष, महाकृपासिधू गोशाळाचे संस्थापक अध्यक्ष, महाकृपासिधू फाऊंडशेनचे संस्थापक अध्यक्ष अाहे. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात देखील त्यांचे काैतुकास्पद कार्य आहे. काेराेनाच्या काळात त्यांनी केलेले कार्य हे खराेखर अाकाशाला गवसनी घालण्या सारखे हाेते. अनेक अडचणीत सापडल्यांना त्यांनी औषधी व मदत उपलब्ध करुन दिली
अाहे.
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीची निवडणकू त्यांनी एक वचननामा तयार
केला असनू त्यानुसार ते कार्य करणार अाहे. अर्थात यापूर्वीही देखील ते तसे कार्य करत अाहे. वचननाम्यात त्यांनी NPS धारकांना हिशोबाच्या पावत्या मिळवनू देणे, राष्ट्रीयकृत बँकेत पगारासाठी प्रयत्न करणे, सभासदाचा नैसर्गिक मृत्यू विमा उतरविणे, सभासदास पाल्यासाठी विवाह कर्जासाठी प्रयत्न करणे, सभासद नियमीत आरोग्य तपासणी व उपचार यासाठी सहकारी तत्वावर दवाखाना निर्मीतीस प्रयत्न करणे, विशेष कर्जावरील व्याजदर कमी करणे, वार्षिक ताळेबदं समजावनू सांगणे, सभासदांना विनामूल्य सर्व प्रकारचे फॉर्म उपलब्ध करून देणे, पतपेढीची वैभवशाली परंपरा व सभासदांचे हित
जोपासणे, जेष्ठ सभासदांना सन्मानपूर्वक वागणकू प्राप्त करून देणे अादी गाेष्टीसाठी ते प्रयत्न करणार असल्याचे मायबाप सभासदांना वचन दिले अाहे. त्यामुळे अशा कार्यकर्यकुशल व्यक्तीमत्वाला अापण एक संधी देणेही छाेटीशी अपेक्षा जितेंद्र अहिरे सरांनी व्यक्त केली अाहे.
जळगाव जि ल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीत एरंडाेल तालुका सर्वसाधारण मतदार
सघातून अहिरे जितेंद्र महारु हे निवडणूक लढवत असून त्यांचा उमेदवारी क्रमांक १ असनू त्यांची निशाणी ही अगंठी अाहे. निवडणुकीसाठी रविवारी दि . ५/२/२०२३ राेजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान सुयोदय ज्येष्ठ नागरिक बहुउदेशीय संस्था एरंडाेल येथे मतदान हाेणार
अाहे. या मतदानासाठी नागरिकांनी साेबत काेणतेही ओळखपत्र आणणे गरजेचे आहे.