जळगाव के सी ई.आय एम आर कॉलेज एम बी ए च्या विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरात केली स्वच्छता

जळगाव के सी ई.आय एम आर कॉलेज एम बी ए च्या विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरात केली स्वच्छता

पाचोरा, प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील एमबीएच्या शंभर विद्यार्थ्यांनी शहरातील शहरातील नवीन व जुने बस स्थानक आवारात सर्वांनी एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबविली असून यामध्ये प्रमुख भूमिका. कुणाल पाटील, तेजस येवले, दिपाली सोनवणे, यामी भाटिया, जयेश केवळकर, सोनल अग्रवाल, ज्ञानेश्वर चौधरी, प्रियंका सोलंकी. व खगेश कोल्हे, मुभाष खान, मनोज शेंगदाणे, कल्पेश नाईक, यांनी सहकार्य केले तसेच मार्गदर्शन सर्व प्राध्यापक गणांनी केले. व बस स्थानक आगार प्रमुख नीलिमा बागुल यांनी सहकार्य केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.