पाचोरा शहरातील डॉक्टर असोसिएशन तर्फे स्विमिंग सेफ्टी जॅकेट वाटप करण्यात आले

पाचोरा शहरातील डॉक्टर असोसिएशन तर्फे स्विमिंग सेफ्टी जॅकेट वाटप करण्यात आले

पाचोरा प्रतिनिधी :

पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील जय हिंद लेझीम मंडळ ला आज दि,7/10/2021 रोजी डॉक्टर असोसिएशन तर्फे स्विमिंग सेफ्टी जॅकेट वाटप करण्यात आले. या वेळी डॉक्टर असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ.भरत पाटील, विद्यमान अध्यक्ष डॉ.नरेश गावंदे,डॉ.जीवन पाटील,डॉ.एन टी पाटील,डॉ.अतुल पाटील,डॉ.दिपक चौधरी,डॉ.अनिल पाटील,डॉ राहुल झेरवाल, उपस्थित होते.

तसेच या वेळी डॉ.भरत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच अजुन काही गरज असल्यास केव्हाही सांगा आम्ही मदत करु असे आश्वासन दिले.या वेळी डॉक्टर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांच्या सत्कार जय हिंद लेझिम मडळ कडून करण्यात आला यावेळी कृष्णापुरी प्रभाग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद पाटील,संदीप मराठे,आश्विन महाजन,मनोज महाजन,आण्णा पाटील,मयुर शेलार,प्रा.नितीन पाटील,लकी पाटील,राजेंद्र पाटील,ललित पाटील,संदीप पाटील,आशिष धनगर,मयुर महाजन,फारुख दादा खाटीक,महादु धनगर,विशाल सोनवणे,सागर पाटील,राजू चव्हाण,सुनिल महाजन,मनोज पाटील,सागर महाजन,राजेश मिस्तरी,बब्लू महाजन,योगेश महाजन,प्रमोद महाजन,रविद्र पाटील,सर्व नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद बारी यांनी केले तर आभार प्रा. प्रदीप वाघ यांनी मानले.