पाचोरा शहरात
जारगाव चौफुली ते जळगाव चौफुली रस्ता झाला आहे अपघाती.
मागील आठवड्यात एक लहान मुलगा ट्रक च्या मागचा चाका खाली येऊन प्राण गमवावे लागले.
या प्रकरणा मुळे या परिसरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य कारण म्हणजे भर रस्त्यावर ट्रक दिवस रात्र उभे असतात आणि हा रस्ता हायवे क्रमाक 19 असुन खुप मोठ्या प्रमाणात वाहनां ची वाहतूक आहे येथील दुकानदार/व्यापारी ही या पार्किंग मुळे त्रस्त झाले आहेत ट्रक चालक दमदाटी देऊन दुकान सोमोर ट्रक लाऊन दिवस रात्र निघुन जातात तर आम्ही पोट कस भरू हा प्रश्नही निर्माण होतो तसेच नागरिकांनी व्यथा मांडत यांच्या वर पोलिस कार्यवाही का नाही करत असा ही प्रश्न आहे तर काही नागरिक म्हणतात की ट्रान्स्पोर्ट चालक हे मा.आमदार साहेब यांचे निकटवर्तीय आहे यांच्या वर कोण कार्यवाही करणार मोठे लोक मोठे वशिले असे बोलले जात आहे. तर काही नागरिक म्हणतात कायदा सुव्यवस्था कोणाचा दबाव खाली काम करत नाही हे बोलले जात आहे पोलिस प्रशासन लवकरात लवकर कार्यवाही करणार ही अपेक्षा आहे. नाही तर उभे असलेले ट्रक वर गाडी आदळून आपघात होन्याची शक्यता आहे अशी दुर्दैवी घटना घडू नये या करता पहिले च दक्षता घेतली तर बरं होईल….!!!🙏🏻