पाचोऱ्यात शिवसंपर्क अभियान भव्य समारोप मेळावा

पाचोऱ्यात शिवसंपर्क अभियान भव्य समारोप मेळावा

पाचोरा-भडगांव तालुका व शहरातील
शिवसेना-युवासेना लोकप्रतिनीधी पदाधिकारी, शिवसैनिक बांधवांना सरनेह जय महाराष्ट्र

शिवसेना मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक
मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील (शिवसेना उपनेते / पाणी पुरवठा मंत्री महा. राज्य तथा पालकमंत्री, जळगांव जिल्हा) मा. श्री. लक्ष्मणराव वडले (शिवसेना उपनेते तथा निरीक्षक जळगांव जिल्हा) मा. श्री. संजयजी सावंत (शिवसेना संपर्क प्रमुख जळगांव जिल्हा तथा कोषाध्यक्ष श्री सिद्धीविनायक गणपती मंदीर न्यास, प्रभादेवी, मुंबई ) मा. श्री. रमेश तारे (निरीक्षक मुंबई) मा. श्री. संजय माने (निरीक्षक मुंबई)
मा. श्री. किशोरआप्पा पाटील (आमदार पाचोरा-भडगांव)
मा. श्री. गुलाबरावजी वाघ (सहसंपर्कप्रमुख जळगांव जिल्हा) मा. श्री. डॉ. हर्षल माने (शिवसेना जिल्हाप्रमुख)
आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार आहे तरी या मेळाव्यासाठी पाचोरा-भडगांव तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख युवा उपजिल्हाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उप शहरप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, उप तालुका प्रमुख, शेतकरी सेना, महिला आघाडी विभाग प्रमुख शाखा प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख बुथ प्रमुख, जि.प.सदस्य, कृ.उ.बा. समिती सदस्य, नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, अल्पसंख्यांक आघाडी, शिक्षक सेना प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व अंगीकृत संघटना

ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक, शिवसेना युवासेना पाचोरा-भडगांव यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी हि नम्र विनंती
दिनांक व वेळ रविवार दि. २९/०५/२०२२ रोजी सायंकाळी ठिक ५:०० वा
टिप कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे

विनीत ठिकाण महालपुरे मंगल कार्यालय, भडगांव रोड, पाचोरा

उपजिल्हाप्रमुख पाचोरा-भडगांव । तालुकाप्रमुख पाचोरा-भडगांव । युवा उपजिल्हाधिकारी पाचोरा-भडगांव
शहरप्रमुख पाचोरा-भडगांव । उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी पाचोरा-भडगांव । तालुका संघटक पाचोरा-भडगांव विधानसभा क्षेत्रप्रमुख पाचोरा-भडगांव तालुकाप्रमुख : महिला आघाडी पाचोरा-भडगांव शहरप्रमुख महिला आघाडी पाचोरा-भडगांव शहरप्रमुख युवासेना पाचोरा-भडगांव । तालुकाप्रमुख : युवासेना पाचोरा-भडगांव