सोनार गल्ली बहुउद्देशीय संस्था, पाचोरा अंतर्गत सोनार गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळ

सोनार गल्ली बहुउद्देशीय संस्था, पाचोरा अंतर्गत सोनार गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळ

पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले
पाचोरा येथील सोनार गल्लीतील सोनार गल्ली बहुउद्देशीय संस्था पाचोरा अंतर्गत सोनार गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळ स्थापन करून अनेक वर्ष झाले असून या मंडळामार्फत दरवर्षी गणपती उत्सव अगदी आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात येतात या उत्साहात दरवर्षी धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेऊन जनजागरण केले जाते तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार गणपती उत्सवाचे पालन केले जाते तसेच महिला वर्गाकरिताही चांगले कार्यक्रम घेतले जातात तसेच किर्तन भजन असे धार्मिक कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात येते मिरवणूक अत्यंत शांततेच्या मार्गाने व सामायिक रित्या मंडळातील सर्व सभासद व्यवस्थितपणे मांडणी करून गणपतीचे विसर्जन केले जाते या मंडळाला गावातील काही संस्था तर्फे बक्षीस व पुरस्कार दिले जातात त्यामुळे या मंडळाने ह्या वर्षी धारवाड येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री आनंद शिल्पी यांच्या कडून प्रती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना करण्याचे योजिले आहे. त्याकरिता आज दिनांक 22.02.2022 रोजी *श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, पुणे* यांच्या तर्फे संस्थेचे तथा मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल सुनील सराफ यांचा सत्कार व तसेच मंडळातील सदस्यांचाही सत्कार करण्यात आले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते यामध्ये आकाश सराफ, गोपाल शर्मा, आनंद दायमा, ययाती सोनार, राहुल सोनार, मयूर सोनार, जयप्रकाश जडे, शुभम विसपुते,आदित्य जडे, दामोदर सोनार, अमित जाधव, मयूर शशिकांत सोनार, किशन घाडगे, राहुल शशिकांत सोनार,नयन सोनार, मनोज अहिरे, किरण अहिरे, ऋषिकेश जडे, वैभव सोनार, मनोज सोनार, विनायक सोनार, राजू बाळदकर, नरहर सोनार, संजय जडे, बिपिन सोनार, अमोल सोनार, गणेश कोठावदे, प्रमोद तांबटकर, मिलिंद तांबटकर, योगेश कमलाकर जडे,