न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल ,पुनगाव रोड ,पाचोरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल ,पुनगाव रोड ,पाचोरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने नर्सरी ते सिनियर के.जी. या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा ( Fancy dress competition) इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांसाठी चित्रकला स्पर्धा इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी रांगोळी स्पर्धा इयत्ता नववी आणि दहावी या वर्गांसाठी निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर श्री विनोद पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. गायत्री पाटील यांची उपस्थिती लाभली. ध्वजारोहण प्रमुख पाहुणे श्री. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी सर ,शाळेचे चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला सर, शाळेचे व्हा.चेअरमन श्री. मुनव्वरभाई बदामी सर, शाळेचे प्राचार्य श्री. डी.पी देवरे सर, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप मॅडम, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.[17/08, 10:46 am] Ravindra Patil: न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल ,पुनगाव रोड ,पाचोरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
[17/08, 10:50 am] Ravindra Patil: न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने नर्सरी ते सिनियर के.जी. या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा ( Fancy dress competition) इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांसाठी चित्रकला स्पर्धा इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी रांगोळी स्पर्धा इयत्ता नववी आणि दहावी या वर्गांसाठी निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
[17/08, 11:05 am] Ravindra Patil: दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर श्री विनोद पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. गायत्री पाटील यांची उपस्थिती लाभली. ध्वजारोहण प्रमुख पाहुणे श्री. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी सर ,शाळेचे चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला सर, शाळेचे व्हा.चेअरमन श्री. मुनव्वरभाई बदामी सर, शाळेचे प्राचार्य श्री. डी.पी देवरे सर, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप मॅडम, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.[17/08, 10:46 am] Ravindra Patil: *न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल ,पुनगाव रोड ,पाचोरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा *
[17/08, 10:50 am] Ravindra Patil: न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने *नर्सरी ते सिनियर के.जी. या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा ( Fancy dress competition) *इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांसाठी चित्रकला स्पर्धा *इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी रांगोळी स्पर्धा *इयत्ता नववी आणि दहावी या वर्गांसाठी निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
[17/08, 11:05 am] Ravindra Patil: दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर श्री विनोद पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. गायत्री पाटील यांची उपस्थिती लाभली. ध्वजारोहण प्रमुख पाहुणे श्री. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी सर ,शाळेचे चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला सर, शाळेचे व्हा.चेअरमन श्री. मुनव्वरभाई बदामी सर, शाळेचे प्राचार्य श्री. डी.पी देवरे सर, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप मॅडम, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.