महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अधिवेशनात प्रा वैशाली ताई बोरकर सन्मानित

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अधिवेशनात प्रा वैशाली ताई बोरकर सन्मानित

राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जळगाव येथील विभागीय अधिवेशनात पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा,वैशाली ताई बोरकर याचा विशेष सन्मान 2022 या पुरस्काराने सन्मान करण्यात आला,ताई ह्या महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य तालुका उपाध्यक्षा,भारतीय मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या शहर अध्यक्षा, पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती अध्यक्षा,ग्राहक पंचायतीच्या महिला संघटक,अ. नि. स. च्या बुवाबाजी विरोधी,संघटक,तसेच रा.कॉ.पार्टी अंतर्गत सामाजिक न्याय विभाग च्या तालुका अध्यक्षा आहेत अश्या व इतर अनेक संघटन,संस्था वर कार्यरत असून या माध्यमातून गेले अनेक वर्षे समाज कार्य करत आहेत या कार्या ची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हा अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे,जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर,जळगाव चे आमदार राजू मामा भोळे,महापौर सौ जयश्री महाजन,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्रवीण सपकाळे,खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसकडा,उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे,धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र राजपूत,उत्तर महाराष्ट्र सम्पर्क प्रमुख मिलिंद लोखंडे इत्यादी व अनेक मान्यवर उपस्तीत होते