पाचोरा ची आन बान शान विद्यार्थ्यांना देतात ते ज्ञान अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात घडवून दिले मोलाचे दान कर्तुत्व सरांचे फारच छान

पाचोरा ची आन बान शान विद्यार्थ्यांना देतात ते ज्ञान अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात घडवून दिले मोलाचे दान कर्तुत्व सरांचे फारच छान

पाचोरा शहरातील लाडशाखीय वाणी समाजाचे भूषण महाराष्ट्र राज्य युवा मंच ज्येष्ठ सल्लागार माननीय श्री प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा परिचय असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना घडवून वरिष्ठ अधिकारी व क्लास वन अधिकारी विद्यार्थी घडवले त्यांनी कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी काही अडचण असली तरी विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य देतात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात मुलांनी अभ्यास करून पुढे जावे तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भात माहिती देऊन त्यांना स्पर्धा परीक्षा अगदी सोपी व सरळ असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता जिद्दीने अभ्यास करावा प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर एक साधे सरळ व्यक्तिमत्त्व असून विद्यार्थ्यांकरता ते खरोखर मार्गदर्शक ठरतात विद्यार्थ्यांनी सरांना रस्त्यावर थांबून ही प्रश्न विचारले तर सर त्या मुलांचे प्रश्न त्याठिकाणी सोडवतात कधीही मुलांचे मन दुखवत नाही पाचोरा शहरातील राजकारणातील सर्वपक्षीय नेते त्यांना आदर सन्मानाने वागणूक देतात प्राध्यापक राजेंद्र चिंचोली सर यांची पाचोरा शहरात एक आगळीवेगळी ओळख असून सहज कोणालाही भेटू शकतात असे आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी विविध कॉलेज विविध शाळा आणि ठिकाणी बोलवून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांकरता देण्यासाठी आमंत्रित करतात महाराष्ट्र राज्य युवा मंचचे ज्येष्ठ सल्लागार असून त्यांनी लहान बाळ गोपाळ विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन सन्मान केला आहे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांचे सकाळ पेपर ला स्पर्धा परीक्षा संदर्भात अनेक लेख आले असून त्याची दखल महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री माननीय श्री उदय जी सामंत साहेब यांच्या हस्ते नुकतेच स्पर्धा परीक्षा या पुस्तकाचे प्रकाशन केले प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांचा नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.