भडगाव येथील सामाजिक व शैक्षणिक अभिनव बहुउद्देशीय संस्था तसेच अभिनव डी एम एल टी कॉलेज यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

भडगाव येथील सामाजिक व शैक्षणिक अभिनव बहुउद्देशीय संस्था तसेच अभिनव डी एम एल टी कॉलेज यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

(पाचोरा भडगाव प्रतिनिधी) अनिल आबा येवले
भडगाव येथील नावाजलेली शैक्षणिक अभिनव बहुउद्देशीय संस्था व अभिनव डी एम एल टी कॉलेज यांच्यामार्फत अनेक कार्यक्रम राबवले जातात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज जयंती श्री शाहू फुले महाराज जयंती श्री महात्मा गांधी जयंती अशा अनेक विविध जयंती साजरी करून डी एम एल टी कॉलेज चे विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन देऊन शिक्षणाचे महत्व कशी असते याची माहिती देतात तसेच विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा संदर्भात माहिती देऊन विद्यार्थ्यांना कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिका वाचा असे प्रशिक्षण दिले जाते तसेच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाने साजरी केली त्यात विविध विषयावर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाषणे देऊन सर्वांना संबोधित केले यावेळी अभिनव डी एम एल टी कॉलेज चे संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर श्री दिलीप पाटील श्री शैलेश पाटील ऋतुजा कासार श्री उमाकांत नेहते सर्व कर्मचारी स्टॉप व महिला वर्ग उपस्थित होते