आ.किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मधुमेह {शुगर }तपासणी शिबिर उत्साहात

आ.किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मधुमेह {शुगर }तपासणी शिबिर उत्साहात पार पडले त्यात २०० हून जास्त जणांनी लाभ घेतला

आयोजक : मयुर सुधाकर महाजन मधुकर लॅब
अनमोल सहकार्य : सुधाकर महाजन बापूराव वाघ संतोष महाजन.सुनील महाजन.गुरुदास पाटील, नात्थू आपा महाजन,दिनेश महाजन,विनोद पाटील.महदू धनगर ललित महाजन,बापू पाटील,शरद गीते सर,रामलाल पाटील गणेश सुर्यवंशी,सुनील माळी,तुषार पाटील ,हेमंत महाजन,मनोज धनगर.सागर धनगर,सूरज शिंदे,आदी कार्यकर्ता उपस्थित होते.