Home पाचोरा ग स सोसायटी पाचोरा शाखेत महाराष्ट्र दिन साजरा

ग स सोसायटी पाचोरा शाखेत महाराष्ट्र दिन साजरा

ग स सोसायटी पाचोरा शाखेत महाराष्ट्र दिन साजरा

 

 

पाचोरा -येथील ग स सोसायटी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त संचालक तथा पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील, अभिजित खैरनार, केंद्र प्रमुख नगरदेवळा मोराणकर, गिरीश भोयर, शाखाधिकारी किरण पाटील,सुरेश वाघ,मिलिंद भालेराव,कुणाल पाटील,महेश पाटील,योगेश शेलार,प्रमोद साळुंखे इत्यादी उपस्थित होते. सेवा निवृत्त कर्मचारी संजय हिरालाल पाटील यांचा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सभासदांना पारदर्शक व दर्जेदार सेवा देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Don`t copy text!