Home महाराष्ट्र जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा पारध बु. केंद्र पिंपळगाव रेणुकाई.. 

जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा पारध बु. केंद्र पिंपळगाव रेणुकाई.. 

जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा पारध बु. केंद्र पिंपळगाव रेणुकाई..

 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ८ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डिजिटल वर्गखोल्या, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, आणि सकस पोषण आहारासह उत्तम दर्जाचे शिक्षण विनामूल्य उपलब्ध आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा.

 

शाळेची वैशिष्ट्ये आणि सुविधा:

 

*🌐 डिजिटल शाळा व ई-लर्निंग: आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण.*

 

*📖 मोफत पुस्तके व गणवेश: महाराष्ट्र शासन नियमानुसार मोफत पाठ्यपुस्तके सी. बी. एस. ई.सहित*

 

*👧 मुलींसाठी विशेष सवलती: मुलींना उपस्थिती भत्ता.*

 

*🏃‍♂️ क्रीडा व सांस्कृतीक: खेळाच्या मैदानासह सर्वांगीण विकास.*

 

*👨‍🏫 तज्ज्ञ शिक्षक: अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकांद्वारे अध्यापन.*

 

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

 

जन्माचा दाखला (Birth Certificate)..

 

-आधार कार्ड (विद्यार्थी आणि पालक).

 

– जातीचा दाखला (आवश्यक असल्यास).

 

– रहिवासी पुरावा.

पालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

Don`t copy text!