भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नई दिल्ली. संघटनेच्या पाचोरा तालुका महिला अध्यक्षा पदी सौ सरलाताई राजेंद्र पाटील याची निवड

भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नई दिल्ली. संघटनेच्या पाचोरा तालुका महिला अध्यक्षा पदी सौ सरलाताई राजेंद्र पाटील याची निवड

पाचोरा- येथील तलाठी कॉलनीतील सौ.सरलाताई राजेंद्र पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या पाचोरा तालुका महिला अध्यक्षा पदी निवड झाली असुन विविध स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या अगोदर देखील सरलाताई यांनी महिलांचे प्रश्न समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवुन दिला. तसेच प्रत्येक समाजिक कार्ययात त्यांचा सिव्हाचा वाटा आहे.