मुलांमध्ये शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चांदसर तर मुलींमध्ये एस आर माध्यमिक विद्यालय किनोद विजयी
जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन आयोजित
जिल्हास्तरीय उर्वरित खो खो स्पर्धेला दि.4 ऑक्टोबर2025 व 5 ऑक्टोबर 20525 रोजी झालेल्या.14 वर्ष आतील मुलींचे 13 व मुलांचे 14 संघ सहभागी झाले होते.ह्या स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदानावर पार पडल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवी नाईक साहेब,श्री मीनल थोरात राज्य क्रीडा मार्गदर्शक, श्री जयांशू पोळ सहसचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन,श्री राहुल पोळ सचिव जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन सौ.विद्या कलंत्री मॅडम खजिनदार जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून दत्तात्रय महाजन विशाल पाटील, दिलीप चौधरी, प्रेमचंद चौधरी,देविदास महाजन, निखिल पाटील, हर्षल बेडिस्कर,स्वप्नील कोळी ,गोपाळ पवार, निरंजन ढाके, रोहित सपकाळे, छगन मुखडे, अंजली सावंत, प्रतिक्षा सपकाळ यांनी काम पाहिले व स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे व श्री. गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.
*🌹स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.🌹*
➡️ *14 मुली*
🥇 *प्रथम -एस आर चौधरी माध्यमिक विद्यालय किनोद जळगाव*
🥈 *द्वितीय – कैलास सोनवणे आश्रम शाळा बोरगाव बु. ता धरणगाव*
🥉 *तृतीय – माध्यमिक विद्यालय खाजोळा ता पाचोरा*
➡️ *14 मुले*
🥇 *प्रथम – शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चांदसर*
🥈 *द्वितीय – माध्यमिक विद्यालय शिंदाड ता.पाचोरा*
🥉 *तृतीय -दादासाहेब ए सी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवद ता जामनेर*