वेटलिफ्टिंगमध्ये विशेष कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढवला

वेटलिफ्टिंगमध्ये विशेष कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढवला

 

या यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ नाना काळे, सचिव प्रकाश दादा काळे, शिवदीप भैय्या काळे, रोहित भैय्या काळे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

 

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. अभिजीत दिक्कत (एनआयसी कोच), क्रीडा संचालक डॉ. निलेश गाडेकर, व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिलीप बिरुटे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष तांदळे यांनी केले.

 

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. सैरास तडवी, डॉ. निलेश गावडे, डॉ. सुशील जावळे, डॉ. श्रीकृष्ण परिहार, डॉ. विनोद भारुडे, डॉ. शत्रुघ्न भोरे, डॉ. भास्कर टेकाळे, तसेच प्रा. उमेश वामने, गणेश मिसाळ, प्रा. उल्हास पाटील, प्रा. एस. एल. पाटील, प्रा. आर. टी. जाधव, प्रा. शेख सर, सुनील वाघ, सुनील साळुंखे, गजानन शिरसागर, राजाराम राठोड, भरत औरंगे, शेख तोफिक, सोहील शिकलकर,पीयूष काटोले, नावेद पठाण, अल्लाउद्दीन तडवी, गोलू भोई आदींनी विशेष मेहनत घेतली.