सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत स्व. विश्राम रावजी काळे गुरुजी “शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा”तर्फे स्वच्छता अभियान
सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत स्व. विश्राम रावजी काळे गुरुजी “शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा” तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तर्फे सारोळा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे निर्देशकांच्या व प्रशिक्षणार्थ्यांच्या श्रमदानाने गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून स्वच्छ भारत सुंदर भारत हा विचार त्यांच्या मनात रुजवण्यात आला कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री शिवकुमार जुमनाके साहेब व गटनिर्देशक श्री एच पी पाटील सर आणि निदेशक वर्ग श्री पी बी पाटील, वाय बी पाटील, विकास पगार,मनोज पाटील, मोनीश भावसार, प्रताप मिस्तरी, निदेशका सौ टी पी पाटील, सौ पगारे मॅडम, कू ज्योती पाटील मॅडम, सौ पूजा कुटूरवार तसेच चतुर्थ श्रेणीकर्मचारी श्री खरारे दादा यांनी नियोजनानुसार कार्य पूर्णत्वास नेले प्रसंगी प्रशिक्षणार्थी वायरमन, आर एस सी, वेल्डर, प्लंबर व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेतले घेतले.

























