हुडको पिंप्राळा येथे ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विघालयात स्वातंत्र्य दिन साजरा

हुडको पिंप्राळा येथे ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विघालयात स्वातंत्र्य दिन साजरा

 

 

 

जळवाव,शहरातील हुडको पिंप्राळा येथे ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विघालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी समाज सेवक मा.अमजदभाई रंगरेज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष माजी नगरअध्यक्ष बंडुदादा काळे, माजी नगरसेवक आबासाहेब कापसे,सचिव रोटेसर,ज्ञानदेव काळे , मुख्याध्यापीका छाया भोळे,राजश्री महाजन, ऊर्दुशाळेचा मुख्याध्यापीका शगुफ्ता मिस,तमनामिस,अफजल सर,नाजिमसर,फईमसर,जरीना मॅडम, मोहसीन सर,मुसददीक सर,साकीबसर ,फरानसर,मोहतसीम सर, विकमसर,भैया वाघ,नानाभाऊ ठाकूर,याच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,व पालकवर्ग मोठ्या सख्येने उपस्थि होते