भाजपा जळगाव जिल्हा चिटणीस अंत्योदय आघाडी पदी सचिन येवले

भाजपा जळगाव जिल्हा चिटणीस अंत्योदय आघाडी पदी सचिन येवले

भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्यातील अंत्योदय आघाडी जिल्हा कार्यकारणी जाहीर पाचोऱ्याचे सचिन येवले जिल्हा चिटणीस पदी वर्णी भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील अंत्योदय आघाडी जिल्हा कार्यकारणी जाहीर मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब (भाजपा प्रदेशध्यक्ष) यांच्या आदेशाने, मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री), मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), मा.श्री. विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), मा.श्री. रविजी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील,जळकेकर महाराज यांच्या सूचनेनुसार अंत्योदय आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. धनराज भिकन पाटील जिल्हा कार्यकारणी जाहीर करीत आहेत.