Home महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब व एकनाथराव...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब व एकनाथराव खडसे यांची अनिल महाजन यांनी घेतली भेट.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब व एकनाथराव खडसे यांची अनिल महाजन यांनी घेतली भेट.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक व महाराष्ट्र माळी समाज महासंघ तसेच माळी समाज महामंडळाचे अध्यक्ष मंत्रालय वरिष्ठ पत्रकार अनिल भाऊ महाजन यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेतली. व पक्षसंघटनेत सक्रिय काम करण्यासाठी आशीर्वाद घेतला. खडसे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करा अशा सूचना यावेळी शरदचंद्र पवार साहेब यांनी केल्या.

माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ खडसे यांची आज मुबंई येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला.

Don`t copy text!