Home पाचोरा तालुका एस.एस.सी.परीक्षेत सौ सु गी पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव ची गगन भरारी ...

एस.एस.सी.परीक्षेत सौ सु गी पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव ची गगन भरारी जयेश संभाजी भोई 98.20% मिळवून पाचोरा व भडगाव तालुक्यातून प्रथम

एस.एस.सी.परीक्षेत सौ सु गी पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव ची गगन भरारी

जयेश संभाजी भोई 98.20% मिळवून पाचोरा व भडगाव तालुक्यातून प्रथम

 

 

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ सु गी पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव ने एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले असून विद्यालयाचा निकाल 83.83% एवढा लागला असून. एकूण 167 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 140 असून एकूण 35 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेत. तर प्रथम श्रेणीत एकूण 69 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे-

*प्रथम- जयेश संभाजी भोई 98.20% द्वितीय-गौरव संदीप महाजन 95.00%* *तृतीय-आदित्य उमाकांत शिंपी 91.00%*

*चतुर्थ -नंदिनी नारायण पाटील 89.00%*

*पाचवा -तेजस संदीप पाटील 88.60%*

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो.दिलीप ओंकार वाघ,चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानद सचिव दादासो. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी.जोशी, शालेय समिती चेअरमन आबासो. दत्तात्रय पवार , कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन बाबासाहेब विनय मधुकर जकातदार, किमान कौशल्य विभागाचे चेअरमन नानासाहेब विजयजी देशपांडे यांचेसह मुख्याध्यापक श्री. श्री ए बी अहिरे उपमुख्याध्यापिका श्रीमती सी व्ही बिऱ्हाडे पर्यवेक्षिक श्री शरद महाजन पर्यवेक्षक श्री श्री अशोक तायडे, उपप्राचार्य श्री .संदीप सोनवणे, कार्यालय प्रमुख श्री डी एस सोनवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!