पाचोऱ्यात राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अँड.उज्वलजी निकम यांचं जोरदार स्वागत
पाचोऱ्यात राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आपल्या जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र प्रसिद्ध विधी तज्ञ अँड.उज्वलजी निकम साहेब यांचे आज सकाळी पाचोरा रेल्वे स्टेशनवर सत्कार करण्यात आला यावेळी शाल पुष्प गुच्छे व भारत माता प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भाजप पदाधिकारी कांतीलाल शेठ जैन, वासू अण्णा महाजन, गोविंद भाऊ शेलार, भूषण दादा वाघ, विनोद पाटील,अँड.अविनाश सुतार, सुनील महाजन, ईश्वर पाटील,सागर महाजन,व इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.