श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा विद्यार्थ्यांनी बनवले पोट्रेट पेंटिंग

श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा विद्यार्थ्यांनी बनवले पोट्रेट पेंटिंग

 

 

 

 

पात्र प्रतिनिधी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील इयत्ता नववी इ तुषार उत्तमराव कापडे या विद्यार्थ्याने 3D लाईट इफेक्ट पेंटिंग वास्तववादी बनविले व स्वरूप अशोक राठोड दहावी ग या विद्यार्थ्याने मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांचे पोट्रेट पेंटिंग केले व सरांना दिले. विद्यार्थ्यांना या कलाकृतीचे मार्गदर्शन कलाशिक्षक सुनील दिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे .यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी उपस्थित होते..